Home महाराष्ट्र कोरोनाचं संकट टाळण्यासाठी लातूरमध्ये गावपातळीवर प्रयत्न

कोरोनाचं संकट टाळण्यासाठी लातूरमध्ये गावपातळीवर प्रयत्न

लातुर :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातुर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संकट टाळण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात गावपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून लातूर तालुक्यातील धानोरी या गावात 10 नागरिकांची स्वयंसेवक पदावर नेमणूक करुन गावात काटेकोर पणे लॉकडाऊनच पालन केलं जात आहे.

दरम्यान, गावामध्ये दररोज सायंकाळी 8 वाजता सरंपच स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती करत गावातील नागरिकांना सुचना देत आहेत.तसेच गावातील नागरिकांना आवश्यक कामासाठी बाहेर जाण्यास नोंदणी करुन परवानगी दिली जाते. आणि गावामध्ये विनाकारण फिरणाऱ्यावर ग्रामपंचायत च्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“महाराष्ट्र आणि मुंबईमधील आकड्यात काहीशी घट, पण भ्रमात राहायचं नाही”

ठाकरे सरकार करणार 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांची मदत

तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून?; निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल

टाटा ट्रस्ट करणार पुन्हा देशाची मदत; आता देणार ‘इतक्या’ रुपयांचा निधी