लोकं येत असतात जात असतात, एका व्यक्तीच्या जाण्याने पक्ष कोसळत नाही – विजय वडेट्टीवार

0
125

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काल दुपारी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे पक्षाला मोठा झटका बसला असून यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : …म्हणून मी राजीनामा दिला; राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण

राजकारणात पक्षात बदल होत असतात, लोकं येत असतात, तसे जातातही. एक व्यक्ती पक्षाच्या बाहेर गेली म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब होत नाही. या परिस्थितीमधून काँग्रेस पुन्हा उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीन उभा राहील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

मी कायम काँग्रेससोबतच आहे. पक्षाने मला खूप काही दिलं. मी काँग्रेससोबत होतो, काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेससोबतच राहणार, असंही वडेट्टीवर यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले…”

मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाण करणार भाजपमध्ये प्रवेश?

माझ्या नादाला लागू नका, नाहीतर…; एकनाथ शिंदे यांचा मोठा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here