“उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण”

0
200

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. असं त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून सांगण्यात आलं आहे.

आज सकाळी भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नियमित कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी उषा नायडू यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्या स्वयंविलगीकरणात आहेत., असं व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅंडलवरून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा- प्रियांका गांधी

सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव

मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू; मनसेचा राज्य सरकारला इशारा

“शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोनामुक्त”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here