मनोरंजन विश्वावर शोकाकुळ! ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

0
12

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातून अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन झाले.

वयाच्या ८१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. बुधवारी पुण्यतील वैंकुठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ही बातमी पण वाचा : प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता…; राज ठाकरे संतापले

दरम्यान, गेली अनेक दशके त्यांनी मराठी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यांनी १०० हून अधिक सिनेमात काम केले आहे. तसेच मराठी मालिकांमध्येही त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आणि मराठीसह हिंदीमध्येही उल्लेखनीय काम केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

“महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही”

समृद्ध जीवन मल्टिस्टेटमधील गुंतवणुकदारांचे पैसे परत घेण्यासाठी जनसंघर्ष समितीचा ३० रोजी आंदोलनाचा इशारा

कोल्हापुरात भाजपला मोठं खिंडार; हा मोठा नेता करणार पक्षाला रामराम?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here