मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे नाटकासह मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
रवी पटवर्धन यांनी 150 हून अधिक नाटकांत आणि 200 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश किंवा खलनायकी भूमिका साकारल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
“चंद्रकांत पाटील शब्दाचे पक्के आहेत, त्यांनी खरंच हिमालयात जायला हवं”
लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका
मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवणार- राम कदम