वेदांता फॉक्सकॉनचा राजकीय वाद पेटला, मुंबई-पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

0
255

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत नेण्यात आला. यावरून राजकीय वाद चांगलाच पेटलाय.

मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केलं. तर पुण्यातही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक आंदोलन केलं.

हे ही वाचा : …तर संपूर्ण शिवाजी पार्क मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू; शिवसेनेची शिंदे गटाला धमकी

मुंबईत मंत्रालयाकडे जात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. तर पुण्यातही सुप्रिया सुळेंनी राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धारलं असून

महाराष्ट्रात वेदांतापेक्षा चांगला प्रकल्प आणायचं आश्वासन देताय पण आम्हाला हाच प्रकल्प पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का : ‘या’ माजी आमदार-सभापतींसह 35 सरपंच शिंदे गटात सामील

शिवसेनेचा काँग्रसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

 उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिकांची बीड ते मुंबई पायी ‘निष्ठा’ यात्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here