“कंडोम नाही म्हणून फेविक्विकचा वापर, सेक्स करताना विचित्र प्रयोगाचा वापर केल्यानं तरूणाचं मृत्यू”

0
380

गांधीनगर : गुजरातच्या अहमदाबाद शहरात एक विचित्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने तरुणीसोबत शरीर संबंध ठेवताना कंडोम नाही म्हणून स्वत:च्या प्रायव्हेट पार्टला फेविक्विक लावण्याचा प्रयोग केला. मात्र फेविक्विकमुळे मल्टिपल ऑर्गन फेलियर झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

संबंधित घटना ही अहमदाबाद शहरातील फतेहवाडी परिसरात घडली आहे. मृत तरूणाला ड्रग्जचं व्यसन होतं. तो तरूण आपल्या गर्लफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. दोघांनी ड्रग्जचं सेवन करुन शारीरिक संबंध बनवण्याचा निर्णय घेतला होता. पण ते हॉटेलमध्ये येताना कंडोम विसरले होते. यावेळी त्यांच्याजवळ फेविक्विक होतं. व्हाईटनरमध्ये असणाऱ्या द्राव्यात मिसळून त्या द्राव्याचं ते ड्रग्स म्हणून सेवन करणार होते.

दरम्यान, मृतक तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत शरीर संबंध ठेवण्याआधी सावधानतेचा मार्ग म्हणून कंडोमचा विचार केला. पण त्यावेळी त्यांच्याकडे कंडोम नव्हतं. पण शारीरिक संबंधादरम्यान नको असलेली गर्भधारणा झाली तर? या विचाराने त्याने आपल्या लिंगाला फेविक्विक लावलं होतं. पण त्याचा हा प्रयोग चुकीचा ठरला. आणि त्या तरूणानं आपला जीव गमावला.

महत्वाच्या घडामोडी –

फडणवीस म्हणाले, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, यावर नारायण राणेंचं उत्तर; म्हणाले…

…म्हणून मी ‘ते’ वक्तव्य केलं; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला खुलासा

“किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून, ज्योतिषीचा धंदा सुरू करावा”

देश कायद्याने चालतो, दोन्ही निकाल माझ्या बाजूनेच- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here