Home महाराष्ट्र “उर्मिला मातोंडकरांनी स्वीकारली शिवसेनेची ऑफर”

“उर्मिला मातोंडकरांनी स्वीकारली शिवसेनेची ऑफर”

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधान परिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे.

उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेकडून निश्चित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्यासाेबत बातचीत केली. यावर उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यास होकार दिला आहे., असं सुत्रांकडून समजलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राजस्थान राॅयल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

“भाजपचे नेते पाठीमागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात”

महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही घडेल; जो बायडन यांच्या ‘सातारा स्टाईल’ भाषणावर रोहित पवारांनी केल्या भावना व्यक्त

“एक वेळ अशी येईल की, एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील”