केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

0
199

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

कोणत्याही प्रकारची घोषणा करताना त्यासंबंधित शब्द शोधणं माझ्यासाठी अवघड आहे. त्यामुळे मी सोप्या शब्दात सांगू इच्छिते. माझी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करावी, असं ट्विट करत स्मृती इराणी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेचा भगवा जरुर फडकेल, पण तो भगवा उद्धव ठाकरे यांच्या एकट्याच्याच हातात असेल- किरीट सोमय्या

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याशी बरोबरी करू शकत नाही- राहुल गांधी

“…आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here