बिहार : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं। Miss you Papa…, असं ट्विट चिराग पासवान यांनी केलं आहे.
पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं।
Miss you Papa… pic.twitter.com/Qc9wF6Jl6Z— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“सनरायर्झर्स हैदराबादचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”
रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा; शिवसेनेची मागणी
डेव्हिड वाॅर्नर व बेअरस्टाेची शानदार 160 धावांची सलामी; हैदराबादचे पंजाबसमोर 202 धावांचे लक्ष्य
“शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे”