Home देश “केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण”

“केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण”

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कृपया आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.

तुम्ही हे वाचलात का?

“शिवाजी द बाॅस फेम अभिनेते विवेक यांचं निधन”

महत्वाच्या घडामोडी –

“फडणवीसांकडून अपेक्षाच नाही, भेटीसाठी साडेचार वर्ष थांबलेलो”

धोनीसेनेचा विजयारंभ! चेन्नईचा पंजाबवर 6 गडी राखून दणदणीत विजय

लग्नामध्ये मित्रांनी नवरदेवाला दिलेले हे गि’फ्ट्स पाहून हसू नाही; पहा व्हिडीओ