“केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण”

0
142

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी चा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा वैद्यकीय सल्ला पाळणार आहे. या दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रकृती चांगली आहे. काळजी नसावी. सध्याचे नोयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत., असं ट्विट करत रामदास आठवले यांनी ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील”

पावसाळा संपला तरी बेडकांचा डराव-डराव काही संपलेला नाही; विनायक राऊतांचा नारायण राणेंना टाेला

जर सरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी त्यांचा वकील जरुर लावावा- अशोक चव्हाण

“अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here