“केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार यांना कोरोनाची लागण”

0
244

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

हे ही वाचा : सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत; शिवसेनेची टीका

डॅा भारती पवार यांना काल अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे खबरदारीचा पर्याय म्हणून त्यांनी वैद्यकीय कक्षाशी संपर्क करून कोरोना चाचणी केली होती. आज सकाळी त्यांच्या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यात त्यांचा अहवाल पॅाझिटीव्ह आला. त्यामुळे त्या क्वारंटाईन झाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग, मराठा मावळा संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

…म्हणून मंत्रालयाचा आधीचा पत्ता कृष्णकुंज, आत्ताचा शिवतीर्थ; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

भाजपच्या ‘या’ महिला आमदारांची होणार घरवापसी?; जयंत पाटलांची घेतली भेट, चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here