नागपूर : अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. या भूमिपूजन सोहळ्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील राम मंदिर भूमीपूजनानंतर आनंद व्यक्त केला.
एकत्र अभिमान, श्रद्धा आणि रोमांच भावना आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे देशात निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीमुळे आपण सर्व इच्छा असूनही अयोध्येत जाऊ शकलो नाही, परंतु आज मी माझ्या कुटुंबासमवेत नागपूर येथील निवासस्थानावर एकत्रित राम नाम पाठ करून भगवान रामची पूजा केली, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
गर्व, श्रद्धा और रोमांच की अनुभूति एक साथ हो रही है। कोरोना महामारी के कारण देश में जो असामान्य स्थिति उत्पन्न हुई है,उस वजह से हम सब इच्छा होते हुए भी अयोध्या नहीं जा पाये, लेकिन मैंने आज नागपुर में अपने निवास पर परिवार के साथ सामूहिक राम नाम पाठ कर प्रभु श्रीराम जी की पूजा की। pic.twitter.com/XyS6MpdFip
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 5, 2020
महत्वाच्या घडामोडी-
आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा
फडणवीस सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेला ‘हा’ निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द
सलाम! मातृनिधनाचं दुःख बाजूला सारून आरोग्यमंत्री कर्तव्यावर रुजू
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण