“केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट?; भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण”

0
331

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा सूरू आहेत. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

राज ठाकरेंनी परवा दिवशी बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. अशातच नितीन गडकरी यांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

हे ही वाचा : “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिंनीनो आणि मातांनो…; ‘शिवतीर्थ’वर राज गर्जना बरसली”

दरम्यान, हा कुठलाही नियोजित दौरा नव्हता. तसेच राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक करण्यासाठी नितीन गडकरी थेट शिवतीर्थवर पोहचल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; काँग्रेस आमदाराच्या समोरच माजी नगरसेवकानं हाती बांधलं घड्याळ”

सांगलीत शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; ‘या’ माजी मंत्र्याचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

आता पुढील नंबर अनिब परब यांचा असून लवकरच त्यांनी बॅग भरावी; किरीट सोमय्यांचा सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here