नवी दिल्ली : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. आठवड्याभराच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.
अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असली तरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची दुसरी टेस्ट निगेटीव्ह आली आहे. तिसरी टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
दरम्यान, अमित शहा यांच्यावर दिल्लीतील रूग्णालयात गेल्या 7 दिवसांपासून उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
शरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत बेस्ट 5 मध्ये”
“केंद्र सरकार आधी मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालंय”
पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे; नारायण राणेंचा शिवसेनेवर आरोप