“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल”

0
172

नवी दिल्ली : कोरोनाची लागण झाल्यानंतर केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना 2 ऑगस्ट रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील आठवड्यात ते कोरोनामुक्त झाले होते. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

दरम्यान, सोमवारी रात्री त्यांना ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये रात्री दोनच्या सुमारास त्यांना दाखल केलं.

महत्वाच्या घडामोडी-

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 38 फुटांवर

संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी असं बोलणं योग्य नाही- देवेंद्र फडणवीस

फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही; राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांना टोला

लवकरात लवकर वाहतूक चालू करा, मंदिरं सुरू करा नाहीतर…; प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here