मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद राज्यापालांच्या या दाैऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत तर ते राज्यपाल आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं, असा टोला नवाब मलिक यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या या दाैऱ्यात तीन पैकी दोन जिल्ह्यात राज्यपाल विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र या तिन्ही जिल्ह्यात ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हा सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“लाईव्ह सेशन चालू असताना अभिनेत्री गहना वशिष्ठला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का; पहा व्हिडिओ”
संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट; संजय राऊत – राहुल गांधी भेटीमागचं कारण काय?
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-संभाजी भिडे यांची बैठक, बंददाराआड झाली चर्चा”
“अनलाॅकबाबत मुख्यमंत्र्यांकडून नवी नियमावली जारी; वाचा काय सुरू, काय बंद?”