काका की पुतण्या? कोणाला किती जागा मिळणार? बारामती कोणाकडे; वाचा सविस्तर

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे सात टप्पे पूर्ण झाले. आता 4 निवडणुकीचा निकाल लागणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष निकालाकडे लागून आहे. मात्र निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे.

एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार अजित पवार यांना सर्वाधिक फटकाबसला आहे. त्यांना एकही जागा मिळाली नाही. तर शरद पवार गटाला सहा जागांवर विजय मिळाला आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! पंतप्रधानांची ध्यानधारणा सुरू; 45 तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

दरम्यान, सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरलेल्या बारामती येथील जागेवर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत होताना एग्झिट पोलमध्ये दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘गुवाहाटीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना…’

“डोबिंवलीतील स्फोटाला शिंदे सरकार जबाबदार”; ठाकरे गटातील नेत्याचा आरोप

पुणे अपघातावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘कितीही श्रीमंताच्या बापाचा..’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here