मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची पार पडलेल्या बैठकीत राज्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला. हॉटेल, रेस्टॉरंट, विवाह सोहळे आदिंना मोठा दिलासा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र या निर्बंधात धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!! कारण.. हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे.. हिंदू हो.. तो डर के रहो.. ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र !!, असं ट्विट करत नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!!
कारण..
हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे..
हिंदू हो..
तो डर के रहो..
ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र !!— nitesh rane (@NiteshNRane) August 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल
…तरी शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही; उदय सामंत यांचा भाजपवर हल्लाबोल
निर्मलाजी वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं
“कॅमेरा चालू करून अभिनेत्री रश्मी देसाईने केली आंघोळ”