मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर मोठं विधान, म्हणाले…

0
279

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाचं विधान केलं. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वे शरद पवार देखील उपस्थित होते.

छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते वेळेआधीच मुख्यमंत्री झाले असते, असं मोठं विधाण उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या समोर यावेळी केलं. त्यामुळे सर्वांना हसू आवरलं नाही.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; ठाकरे गटातील ‘या’ मोठ्या नेत्यांवर गुन्हा दाखल

अजित दादा तुम्ही बोलताय की, 4 महिने तुम्हाला मिळाले असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. मी थोडं करेक्शन करतो, भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते. आणि सरकार वाचवण्यामध्ये ते किती वाकबदार आहेत, ते तुम्ही मला आता सांगत आहात, खरंतर तुम्ही मला तेव्हा सांगायला हवं होतं. मी पण त्यांना कामाला लावून दिलं असतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तो पर्यंत उद्धव आणि शिवसैनिक तुझी मुलं, काळजी घे; खासदार संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

“महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, सर्व ठाकरेंनी, आता तरी एकत्र यायला हवं”

महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here