उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; ठाण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
230

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला. ठाण्यातील काही पदाधिकारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काल मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला.

ही बातमी पण वाचा : संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका, म्हणाले…

भाजप युवामोर्चा ठाणे जिल्हा ग्रा. सरचिटणीस शशांक हरड, युवामोर्चा तालुकाध्यक्ष तेजस पडवळ, भाजप युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रमोद निचिते, खरिवली ग्रामपंचायत नीता वातेस, उपसरपंच शिवानी हरड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! ‘या’ मोठ्या नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; पक्षविरोधात काम करणं भोवलं

..तर काँग्रेससोबत युती करायला तयार; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

“5 वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारा, पंजाबचा मोठा नेता हरपला,प्रकाश सिंग बादल काळाच्या पडद्याआड”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here