2024 मध्ये उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा विश्वास

0
818

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  2024 मध्ये उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड  यांनी व्यक्त केला आहे. मुंबैईल एका कार्यक्रमात बोलत होते.

हे ही वाचा : पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना लिहिलं भावनिक पत्र, म्हणाल्या…

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फारसा काही फरक नाही. 56 – 54 चा अंतर आहे. असं सांगताना परवा एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मित्रांसमोर सांगितले की, 2024 मध्येही महाविकास आघाडीचेच सरकार येईल. पण मी माझा वयक्तिक अनुभवावरून सांगतो की, उद्धव ठाकरेच 2024 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री होईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल; किशोरी पेडणेकरांनी केली पोलिसात तक्रार

केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला- राज ठाकरे

“ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री किरीट सोमय्यांच्या रडारवर; ट्विट करत दिली माहिती”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here