“उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्यात फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”

0
298

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंंबई : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रभारी सी.टी. रवि यांनी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “महाविकास आघाडी सरकारचा निर्लज्जपणा गेंड्यालाही लाज वाटू लागली आहे”

‘आजचा मुख्यमंत्री पार्टटाईम आहे. फुलटाईम नाही. राज्यात फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा., अशी खोचक टीका सी.टी.रवी यांनी केली. भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी बैठक वसंत स्मृती दादर येथे आज पार पडली. या बैठकीला भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात, कधी काम करतात जनतेला सर्व माहित आहे. या सरकारला जनतेत राहण्याचा अधिकारच नाही, असंही रवी यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची टीका

हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या- नाना पटोले

राज्यात सरकारचं अस्तित्व नाही अन् उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here