आपले पद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात- चंद्रकांत पाटील

0
166

मुंबई : आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणं गरजेचं आहे. पण मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत., असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवारांना ‘या’ वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच…; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावं लागतं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री- नारायण राणे

‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’; शरद पवारांच्या त्या सभेवरून राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here