उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी- किरीट सोमय्या

0
297

मुंबई :  राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड  यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

“उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी”, असा सवाल करत  संजय राठोडांचा राजीनामा नाहीतर हकालपट्टी करायला हवी, असं किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते अतुल भातखळकर आणि निलेश राणे यांनीही मंत्री राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी 

भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील- विजय वडेट्टीवार

“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील”

फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण! टीम इंडियाचा इंग्लंडवर धमाकेदार विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी

“संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here