“जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेच; नाशिकमधील असंख्य महिलांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
213

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंची ताकद आणखी वाढली आहे.

माजी मुख्यमंत्री तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महिला आघाडीच्या पदाधिकारी, प्रेमलता जुन्नरे, मंदा दातीर यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्यांनी यावेळी ठाकरे गटाचं शिवबंधन हाती बांधलं.

ही बातमी पण वाचा : “…तर शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंकडे परततील”, काँग्रेस नेत्याचं सूचक वक्तव्य

दरम्यान, यावेळी मनिषा पाटील, पुष्पा राणे, वैशाली आहेर, छाया पंगे, सुरेखा पोरके, शोभा मसोळ, हेमलता देशपांडे, स्वाती खंडारे, सुलभा कदम भारती बहिरम, वंदना नामाडे, ज्योती करमसे, मंगला कवडे आदी महिला कार्यकर्त्यांनी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मुंबईच्या विजयाची हॅट्रिक; निर्णायक सामन्यात मुंबईचा हैदराबादवर 14 धावांनी विजय

जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अजित दादांचं रोखठोक स्पष्टीकरण

अजित पवार भाजपसोबत आले तर…; उदय सामंत यांचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here