“उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त 1 करोड जाहीर करताना लाज वाटली नाही का?”

0
559

मुंबई : राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेच्या वतीने 1 कोटी रुपये देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे. यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी???, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, निलेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी”

महाभारतातला दुर्योधन रामाला भेटायला चालला- निलेश राणे

यांना घाबरट सेना म्हणावे का?; आशिष शेलारांचं शिवसेनेवर टिकास्त्र

टी- 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांची अंतिम फेरीत धडक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here