उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, असता तर ते…; संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून नवनीत राणांचा हल्लाबोल

0
298

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेला बंडखोरीमुळे बसलेला फटका या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाही. त्यांच्यामध्ये दम नाही. तसं असतं तर ते घरी बसले नसते, असा हल्लाबोल नवनीत राणा यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असणारे आमदार भास्कर जाधवांचा भाजप मंत्र्याच्या गाडीतून एकत्र प्रवास, चर्चांना उधाण”

दरम्यान, खासदार नवनीत राणा एका कोर्टाच्या खटल्यासंबंधी मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेनं केली संभाजी ब्रिगेडशी युती”

…तर पुन्हा मोर्चा काढणार; सह्याद्री अतिथी गृहावरील बैठकीनंतर मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शिवसेनेच्या ताकदीत वाढ; पंजाब आणि हिमाचलमधील शिवसैनिकांनी दिली उद्धव ठाकरेंना साथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here