उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला नाही; फडणवीसांना फोन केल्याच्या बातमीचं शिवसेनेकडून खंडण

0
338

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, पण शिंदेंना सोडा, अशी ऑफर त्यांनी फडणवीसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. अशा काही बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. मात्र या बातम्यांचं खंडण शिवसेनेकडून करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : “कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, खासदार संजय मंडलिक गटाचा, शिंदे गटात जाण्याचा निर्णय”

दरम्यान,  उद्धव ठाकरेंनी असा कोणताही फोन केलेला नाही. अशा बातम्या प्रकाशित होत आहेत ह्या निव्वळ वावड्या आहेत, असा खुलासा उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेकडून बंडखोरांना मोठा धक्का; आणखी 2 बंडखोर नेत्यांवर सेनेकडून मोठी कारवाई

उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंनी डिवचलं, म्हणाले, ते फक्त…

सोलापुरात शिवसेनेला जबरदस्त धक्का; हजारो कार्यकर्ते शिंदे गटात सामील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here