Home महाराष्ट्र भाजपनं उगाच इथं बोंबलू नये, केंद्राकडे जाऊन पैसै मागावे – उद्धव ठाकरे

भाजपनं उगाच इथं बोंबलू नये, केंद्राकडे जाऊन पैसै मागावे – उद्धव ठाकरे

नागपूर : नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या भाजपने शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विधानसभा सभागृहात प्रचंड गदारोळ केला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

भाजपचा शेतकऱ्यांचा कळवळा हा खोटा आहे. भाजपनं उगाच इथं बोंबलू नये केंद्राकडे जाऊन पैसै मागावे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

हे या सरकारचं पाहिलं अधिवेशन आहे. सभागृहचं कामकाज जग बघतं. माझी दोन्ही पक्षांना विनंती सभागृहाच्या इतिहासाला काळिमा फसू नका, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये भर सभागृहातच हाणामारी झाली. यानंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या दालनात बैठक बोलावली आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या घडामोडी-

-हे सरकार जेढवे दिवस सत्तेत राहील तेवढे दिवस वाट लावेल- चंद्रकांत पाटील

-माझी लढाई शरद पवारांसोबत होती- पंकजा मुंडे

-खासदार धैर्यशील माने यांनी पुरवला लेकीचा बालहट्ट; संसदेतील सर्व नेत्यांशी घडवून आणली भेट

-बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची जागा निश्चित; ‘या’ ठीकाणी उभा राहणार स्मारक