उत्तर प्रदेशातील साधू हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन; म्हणाले…

0
198

मुंबई : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना घडली.  यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली.

योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

दरम्यान, ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

लॉकडाउन हळूहळू शिथिल झालं पाहिजे- सुप्रिया सुळे

उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

किशोरीताई यांनी आपल्या समोर खरा आदर्श निर्माण केला- धनंजय मुंडे

रितेश देशमुखने केलेल्या कौतुकावर निलेश राणेंच टिकास्त्र; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here