निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल; प्रकृतीबदल महत्त्वाची अपडेट समोर

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

विधानसभा निवडणुक तोंडावर असतानाचशिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे रुग्णालयात झाले आहेत.

उद्धव ठाकरेंची एच एन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आज चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र तपासणीनंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांची आज सकाळच्या सुमारास एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची तपासणी डॉक्टरांकडून केली जात होती. मात्र या तपासणी दरम्यान काही ब्लॉकेज आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

ब्रेकींग न्यूज ! बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या”

सांगलीतील ‘या’ काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात अमोल बालवडकर यांनी थोपटले दंड, जोरदार केलं शक्तीप्रदर्शन

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराचं महिलांबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here