उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे, सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो आहेस- सिंधुाताई सपकाळ

0
303

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्यात फोनवरुन चर्चा झाली.

महाराष्ट्रात करोनाच्या संकटाशी उद्धव ठाकरे ज्या प्रकारे लढत आहेत ते पाहून सिंधुताई सपकाळ यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो आहेस, असं सिंधुताई सपकाळ म्हणाल्या.

उद्धवा बेटा एवढा सिंपल मुख्यमंत्री कुठेही बदल नाही तुझ्यात. पावलं उचलताना वाटलं नव्हतं तू एवढा खंबीर होशील. महाराष्ट्राचं रक्त इतकं खंबीर असू शकतं. केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर, ,असं सिंधुताई सपकाळ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

औरंगाबादेत शिवीगाळ करत युवकांनी केली पोलीसांना मारहाण; पाहा व्हिडीओ

शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा लोकांनी उपाशी राहावं का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

तबलिगी प्रकरणावरुन राजकारण करू नका- देवेंद्र फडणवीस

“मला माफ करा, पण त्याशिवाय पर्याय नव्हता”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here