“पाकिस्तानातून दोन भारतीय अधिकारी बेपत्ता”

0
173

नवी दिल्ली : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दोन भारतीय अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानात भारतीय उच्चायोगाचे दोन अधिकारी गेल्या दोन तासांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा सगळीकडे शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, सीआयएसएफचे दोन चालक ड्यूटीसाठी बाहेर गेले होते, परंतु ते त्यांच्या कामावर पोहोचलेच नाहीत. त्यांचं कुठेतरी अपहरण झालं असावं अशी भीती व्यक्त केली जात आहे. चालकाचा शोध घेण्यात येत असून दोन जण बेपत्ता झाल्याची माहिती पाकिस्तान सरकारला देण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मी बरा आहे, काळजी करू नका; धनंजय मुंडेचं समर्थकांना आवाहन

चंद्रकांत पाटलांनी केलं शरद पवारांचं कौतुक; म्हणाले…

“आईसाठी सुशांतने लिहिली होती अखेरची पोस्ट”

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमी ने एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला धक्का; म्हणाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here