तुकाराम मुंढे यांची कोरोनावर मात; स्वत: ट्विट करत दिली माहिती

0
187

नागपूर : नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.

आज माझा कोव्हिड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनाचा लढा हा सकारात्मक विचार आणि कृतीतून लढता येतो. सशक्त इच्छाशक्ती, केंद्रीत लक्ष आणि संयुक्त प्रयत्नांची त्याला जोड आवश्यक आहे, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या पोस्टच्या सुरूवातीलाच त्यांनी ऑल इज वेल, असं म्हणत सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“एमपीएससीकडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर”

महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा- संजय राऊत

दाऊदच काय त्याच्या सात पिढ्या जरी खाली आल्या तरी मातोश्रीचं वाकडं करु शकणार नाहीत- एकनाथ शिंदे

डायरेक्ट दाऊदची धमकी, आता तरी घरातून बाहेर निघा मुख्यमंत्री साहेब- नितेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here