“तृप्ती देसाई यांची पीडितेसह पत्रकार परिषद, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचे आरोप”

0
197

पुणे : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली.

राजेश विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. तसेच विटेकर यांनी माझे अश्लील व्हिडीओ केले आहेत, असा आरोप पीडीत तरूणीनं पत्रकार परिषदेत केले आहेत .

दरम्यान, वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. अद्याप गुन्हा दाखल करत नाहीत. माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त तपास सुरू असल्याचं सांगतात. शरद पवार यांच्यामुळे गुन्हा दाखल होणार नाही असं राजेश विटेकर म्हणत असल्याचा दावा पीडीत तरूणीनं यावेळी पत्रकार परिषदेत केला.

महत्वाच्या घडामोडी –

“दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर”

“शरद पवारांच्या प्रकृतीविषयी मर्यादा सोडून टीका केली तर…”

…हे ठाकरे सरकारचं अपयश, तरी पण जनतेला फक्त लॉकडाउनच्या धमक्या- निलेश राणे

आणखी एक महिलेवर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लैंगिक अत्याचार- तृप्ती देसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here