ट्रेंट बोल्ट-जसप्रित बुमराची घातक गोलंदाजी; मुंबईने दिल्लीला 110 धावांत रोखलं

0
185

दुबई : आजच्या आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 111 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

आजच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावत केवळ 110 धावाच केल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 29 चेंडूत 25 धावा केल्या. तर रिषभ पंतने 24 चेंडूत 21 धावा केल्या.

दरम्यान, मुंबईकडून जसप्रित बुमरा व ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 3, तर नॅथन कुल्टर नाईल व राहूल चहरने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

“अशोक चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही”

पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का?; यावर संजय राऊत म्हणाले….

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

…तर काही लोकांना हल्ल्यातही राजकारण दिसलं; पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here