“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचं दु:खद निधन”

0
202

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे माजी राज्यप्रमुख हाजी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचं काल रात्री अल्पश: आजारानं निधन झालं आहे.

हाजी मलिक यांना किरकोळ आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचार सुरू असतानाच मलिक यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी रूग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, हाजी मलिक यांनी जळगाव महापालिकेत नगरसेवक पदासह विविध समितींचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं. तसेच ते तत्कालीन आमदार सुरेश जैन यांचे ते विश्वासू होते.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्री जे फेसबुक वरून देतात ते ज्ञान, अज्ञान की वाफा असा प्रश्न आमच्याही मनात- अतुल भातखळकर

“मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन फक्त ज्ञान देतात, आता काहीही कारवाई करा, पण 1 जूनपासून दुकानं उघडणार”

“तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत संजय राऊतांचा अभ्यास कमी पडला”

“महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here