अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी उद्या काँग्रेसचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

0
309

मुंबई : रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी अध्यक्ष पार्थो दासगुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे प्रकरणावरुन काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतील आहे.

अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी उद्या काँग्रेसकडून राज्यव्यापी धरणे आंदोनल केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईच्या ३ दिवस आधी याची माहिती अर्नब गोस्वामीला कशी मिळाली? याची चौकशी करण्याची गरज असून त्यासाठी गोस्वामीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी उद्या काँग्रेस राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“अजित पवारांना जर मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”

सीरम इन्सिट्यूटच्या अग्नितांडवात 5 जणांचा मृत्यू- राजेश टोेपे

“आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत”

10 वी, 12 वीची परीक्षा ‘या’ दिवशी होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here