राज ठाकरे भाजपाच्या हातचं बाहुलं झालेत; ठाकरे गटाचा टोला

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राज ठाकरे हे भाजपाच्या हातचं बाहुलं झाले आहेत, अशी टीका परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी राज ठाकरेंवर केली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी ! शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

राज ठाकरे हे भाजपाच्या हातचं बाहुलं झालेले असून, राज ठाकरे हे मराठी मतदारांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा मराठी माणसाची मतं फोडण्यासाठी मनसेचा वापर करू शकते, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे हे इतरांना लाडका भाऊ आणि लाडकी बहीण सांभाळण्याचा सल्ला देत असले तरी त्यांना लाडक्या भावापेक्षा लाडक्या सुपाऱ्या अधिक प्रिय आहेत, असंही अंबादास दानवे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं सूचक वक्तव्य

भारताची विजयी सलामी; पाकिस्तानवर 7 विकेट्सने शानदार विजय

भाजपच्या मोठ्या नेत्याचं मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य; वातावरण तापलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here