दुःखद! ‘टायटॅनिक’ आणि ‘अवतार’ चित्रपटाचे निर्माते जॉन लँडो यांनी घेतला जगाचा निरोप

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

हॉलिवूड चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. ‘टायटॅनिक’ आणि ‘अवतार’ चित्रपटाचे निर्माते जॉन लैंडो यांचे वयाच्या 63 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

जॉन लँडो यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा जेमी लांडाऊ यांनी दिली आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

ही बातमी पण वाचा : मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; तीन मोठ्या नेत्यांची गुप्त बैठक, चर्चांना उधाण”

दरम्यान, अवतार अभिनेत्री झो सलडाना हिने सोशल मीडियावर पोस्ट करून जॉनच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. जॉनच्या मृत्यूने जगभरातील चाहत्यांसाठी मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

वटसावित्री पुजेला जाताना महिलांनी…; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

“कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपत करणाऱ्या सांगलीच्या कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमची आत्महत्या”

काँग्रेसला मोठे खिंडार; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here