खासदार नवनीत राणा यांना धमकीचं पत्र; धमकी शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर

0
345

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची अज्ञाताने धमकी दिली. हे धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे राणा यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत.

या पत्रात अर्वाच्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. तसेच ही धमकी शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठविण्यात आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकाराची दखल घत नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी 

ब्रिटीशांना लाजवेल असा राज्य सरकारचा कारभार- प्रविण दरेकर

शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; ‘या’ मोठ्या नेत्याकडून जाहीर ऑफर

“ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ देत आहे”

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here