…हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही, हा उठावडेपणा; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

0
165

मुंबई : जळगावमधील आशादीप वसतीगृहात पोलिसांनी महिलांना नग्न करुन नृत्य करायला लावल्याचा प्रकार घडला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: प्रकार खोटा असल्याचं सांगितलं. मात्र या मुद्द्यावरून भाजपने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगाव जिल्ह्याची बदनामी झाली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सर्व माहिती घेऊनच यावर जबाबदार विरोधी पक्षाने बोलायला हवे होते. यामुळे राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले., असं खडसे म्हणाले.

दरम्यान, हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा आहे, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आह.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजप नेत्या चित्रा वाघ, नगरसेवक धनराज घोगरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार”

मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

अजित पवारांनी शब्द पाळला; देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला एका दिवसात बेड्या

कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी अजित पवारांची महत्त्वपूर्ण घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here