अमरावती : काल 8 फेब्रुवारी रोजी अमरावती विभागाच्या बैठकीचे वार्षिक नियोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात खडाजंगी झालेली पहायला मिळाली.
अकोला जिल्ह्यासाठी 185 कोटींचा निधी देण्यात आला आहे. यावर मी सरकारमध्ये नसल्यानं बोलू शकत नाही. परंतु विदर्भाचा अनुषेश भरुन काढला जावा यासाठी आपण अधिक निधींची मागणी केली होती. मात्र निधी वाढवून दिला नाही. आम्ही निधी वाढवण्यासाठी प्रयत्न करु, असं बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, अकोला जिल्ह्याला देण्यात आलेल्या निधीवरुन बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. तर यावर विभागातील पाचही जिल्ह्यांना तरतुदीपेक्षा वाढीव निधी दिला असल्याचं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी
“राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैव”
हे सरकार बालकांचं हत्यारं आणि बलात्काऱ्यांना राजाश्रय देणारं सरकार- चित्रा वाघ
वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी; आशिष शेलारांची ठाकरे सरकरवर टीका
फासा आम्हीच पलटणार म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना रोहित पवारांच प्रत्युत्तर; म्हणाले…