शिवसेनेचे ‘हे’ मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; किरीट सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार

0
127

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. यामुळे अनिल परब अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“शिवसेना मंत्री अनिल परब यांनी सरकारची म्हाडाची जागा बळकावीणे व अनधिकृत बांधकाम केल्याच्या विरोधात मी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ट्विट करत किरीट सोमय्यांनी ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पवारसाहेब तुम्ही काळजी करू नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो- जयंत पाटील

पार्थ पवार यांनी घेतली हर्षवर्धन पाटील यांची भेट! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here