ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

0
160

बेळगाव : ही शिवसेना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची राहिली नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

इथं मराठी माणसासाठी येताय, तिथं मुंबईत मराठी माणसाला बेड मिळत नाहीत. काही लोक जिंकण्यासाठी नाही, हरवण्यासाठी उभे आहेत. इतके वर्षे संघर्ष करत होते ते कुठंच दिसत नाही. नवीन लोकं मतं खाण्यासाठी उभा आहेत. संजय राऊत हे महाराष्ट्र समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला मदत करण्यासाठी आले. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तुम्ही हे वाचलात का?

मला पुन्हा ‘चंपा’ बोललात तर…; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

दरम्यान, जगातले केवळ 5 देश कोरोनावर लस बनवू शकले. त्या 5 देशांमध्ये माझा भारत देश आहे. सर्वाधिक लसीकरण भारत देशात झालं आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

आता त्यांना त्यांची जागा दाखवून द्या; अमोल कोल्हेंचा भाजपवर हल्लाबोल

महाविकास आघाडीचं सरकार कधी पडेल हे अजित पवारांना माहिती- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस – अजित पवार

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here