राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन; काय घडलं?, वाचा सविस्तर

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यानंतर उलट्या होतात”, असं वक्तव्य शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेतून पडण्याचं आवाहन देत बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”, असा सल्ला उमेश पाटील दिला आहे.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांना पवारांचा मोठा झटका; ‘हा’ बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?

दरम्यान, ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीने तानाजी सावंत किंवा आणखी कुणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐकून घेणार नाही. माझी त्यामुळे माझ्या वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की, आपण स्वाभिमानी आहोत. आपण काही कुणाच्या घरचं खात नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणारा तानाजी सावंत यांना बाहेर काढा नाहीतर आम्ही तरी बाहेर पडू”, असं उमेश पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

महादेव जानकरांना एकाने शिवीगाळ केल्याचा आरोप; रासप शहराध्यक्ष बालाजी पवार आक्रमक

मनोरंजन विश्वावर शोकाकुळ! ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता…; राज ठाकरे संतापले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here