“ठाण्यातील शिवसेनेच्या बालेकिल्यातील ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण”

0
275

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : ठाकरे गट-शिंदे गट एकत्र येणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक, शहाराध्यक्ष आनंद परांजपे यांनी काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

परांजपे यांनी काही महिन्यांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र परांजपे यांनी ठाकरेंची भेट घेतल्यानं परांजपे पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी करणार का?, अशा चर्चांनी पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

शरद पवार त्यांच्या नावाप्रमाणे पावरफूल नेते आहेत – चंद्रकांत पाटील

एकनाथ शिंदेंनी, दोनदा शिवसेना सोडली, मात्र त्यावेळी त्यांना…; ‘या’ नेत्याचा मोठा गाैफ्यस्फोट

 उध्दव ठाकरेंमुळे राज ठाकरेंना भेटता येत नव्हतं; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here