…हीच राज ठाकरेंची ताकद; मनसेच्या ‘या’ नेत्याचं विधान

0
755

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : जेंव्हा बॉलिवूडचा सुपरस्टार कृष्णकुंजवर धाव घेतो ही फक्त राज ठाकरेंचीच ताकद आहे, असं विधान मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी केलं.

मनसेकडून कलाकारांना कोणताही त्रास होऊ नये याकडे राज ठाकरेंचं स्वतः लक्ष असतं., असं शालिनी ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. त्या एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

हे देखील वाचा : “…तर मातोश्रीवरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही”

दरम्यान, राज ठाकरे कोणताही निर्णय विचार करूनच घेत असतात. ज्या क्षणाला ते निर्णय घेतात ते आपल्याला झटकन कळत नाही. पण थोड्याच कालावधीनंतर त्यामागची व्यापकता आपल्याला समजते. मी राजसाहेबांच्या नेतृत्वात काम करते याचा मला आनंद आहे, असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

…तर आता फडणवीसांना दिवसाही स्वप्न पडू लागलीत; नाना पटोलेंचा टोला

ठाकरे सरकारची ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची- सदाभाऊ खोत

मनसेसोबत युती बाबत देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here